Pm Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता योजनेचा 19 वा हप्ता जमा होणार आहे. जाणून घ्या कधी होणार हप्ता जमा तुम्हाला मिळणार का? त्यापूर्वी शेतकऱ्यांना काय करावे लागेल या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत. Pm Kisan Yojana
तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा

शेतकऱ्यांना KYC करणे गरजेचे
शेतकरी मित्रांनो तुम्हालाही 18 वा मिळाला नसेल तर तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रियेची अट घालण्यात आलेली आहे. अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नसल्यास तुम्हाला हप्ता मिळू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4000 हजार रुपये यादीत नाव तपासून पहा
19 व्या हप्त्याची तारीख अपडेट
शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आत्ताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. या योजनेच्या नियमानुसार प्रत्येकी चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचा हप्ता जमा केला जातो. त्यानुसार 19 व्या हप्त्याची तयारी सरकारने सुरू केलेली आहे. हा आता जानेवारी फेब्रुवारी 2025 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरची जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.