Majhi Ladki Bahin Yojana: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यात सुरू असलेल्या सर्व आर्थिक लाभ देणाऱ्या योजना तात्पुरत्या थांबवल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात मतदारावर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना निवडणुका पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत.
डिसेंबर महिन्याचे पैसे फक्त याच महिलांना मिळणार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
डिसेंबर महिन्याचे पैसे फक्त याच महिलांना मिळणार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
डिसेंबर महिन्याचे पैसे फक्त याच महिलांना मिळणार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सहावा हप्ता कधी मिळणा?
महाराष्ट्र राज्यातील लाडके बहिण योजनेसाठी सर्व पात्र महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणतीही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील महिलांनी बळी पडू नये ही नम्र विनंती असे अदिती तटकरे पुढे म्हणाले आहेत.
डिसेंबर महिन्याचे पैसे फक्त याच महिलांना मिळणार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तत्काऱ्यांची पोस्ट शेअर करत या योजनेबद्दल मोठे विधान केले आहे. राज्यातील महिलांनी चुकीच्या माहितीला बळी पडू नये. असे ते म्हणाले या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माजी राज्यातील महिलांना विनंती आहे की विरोधकांच्या अफवांना बळी पडू नये. अशी पोस्ट शेअर करत पवार यांनी एक्स वर माहिती दिली.