आजी-आजोबा साठी खास योजना! थेट बँक खात्यात जमा होणार 3,000 रुपये…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Vayoshree Yojana: सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी खास नवीन योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत स्टेट बँक खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा राज्यातील लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. यानंतर राज्य सरकारने लाडका भाऊ योजना देखील आणली. यानंतर जेष्ठ नागरिकांसाठी नवी योजना आणली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे.

या नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच त्यांना म्हातारपणात येणाऱ्या अपंगत्व आणि दुर्लभतेवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य या योजनेमार्फत पुरवले जाणार आहे. यासोबतच या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जातात. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. Mukhymantri Vayoshree Yojana.

या नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चष्मा ट्रायपॉड होल्डिंग वॉकर कंबर बेल्ट स्टिक व्हील चेअर सर्व्हायकल कॉलर कमोड चेअर गुडघ्याचे ब्रेस श्रवण यंत्र इत्यादी वस्तू पुरवल्या जाणार आहेत. वयश्री योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. डिसेंबर 2023 पर्यंत त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.

या नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोस्त्री योजनेअंतर्गत अर्ज करणारे अर्जदारांकडे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक दोन पासपोर्ट फोटो उत्पन्नाचा पुरावा स्वतः घुशीत ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. वयोश्री योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!