पोस्ट ऑफिसचे या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला 40,000 हजार रुपये मिळणारा नवीन योजना


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post office scheme : सरकार ची ही योजना तुम्हाला लवकरात लवकर लखपती बनवणार आहे. तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला दरमहा चाळीस हजार पर्यंत रुपये मिळणार आहे. चला तर मित्रांनो आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहू. कशी आहे योजना? कोण अर्ज करू शकतो? पात्रता काय आहे? या योजनेविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.

पोस्ट ऑफिस चे या योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो ही योजना “ज्येष्ठ नागरिक बचत योजना” आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. ही एक सरकारी योजना पोस्ट ऑफिस बचत योजना आहे. जी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठी देखील वापरली जात आहे. ही योजना विशेष करून जेष्ठ नागरिकांसाठी आहे. जी सर्वाधिक सुरक्षा आणि कर बचतीच्या लाभासह.नियमित उत्पन्नाची संधी देत आली आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस चे या योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो, तुम्ही या जेष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही पत्नीसोबत एकाच खाते किंवा संयुक्त खाते उघडू शकतात. परंतु तुम्हाला जर वेगवेगळे खाते उघडायचे असल्यास तुम्ही तेही उघडू शकतात. पण तुम्हाला काही अटी पूर्ण करावी लागतात. तुम्ही ते अटी पूर्ण केल्या तर तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास.सर्वात प्रथम तो व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. ते व्यक्तीचे वय साठ वर्षे पूर्ण असले पाहिजे.

पोस्ट ऑफिस चे या योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेत तुम्ही 30 लाखाहून अधिक रक्कम जमा करू शकतात. व अधिक लाभ घेऊ शकतात. तुम्ही पाच वर्षाच्या म्युच्युरिटी नंतर तुम्ही हे खाते आणखीन तीन वर्षासाठी वाढू शकतात आणि आणखीन लाभ घेऊ शकतात. तुम्हाला या योजनेत 8.2% व्याजदर मिळणार आहे. तुम्ही या योजनेत तीस लाख रुपये गुंतवणूक केली तर. तुम्हाला मासिक व्याजदर वीस हजार रुपये येणार आहे. Post office scheme.

तुम्ही या योजनेतील 30 तीस लाख गुतवले तर.5 वर्षातील तुम्हाला एकूण व्याज 12 लाख 3 हजार रुपये येणार आहे. हा व्याज देखील वाढू शकतो. पण तुम्हाला या योजनेत जास्त गुंतवणी करावी लागेल. तुम्हाला या येऊदेतून एकूण परतावा 42 लाख 3000 रुपये मिळणार आहे. ही योजना पोस्ट ऑफिस ची एक महत्वाची योजना आहे. आणि सुरक्षित सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला पैशाची काळजी करायची गरजच नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!