शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 हजार रुपये जमा; यादीमध्ये नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Cotton Subsidy : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याची प्रयत्न करू. Soybean Cotton Subsidy

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव पहा

राज्य सरकार अतर्गत शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत दिली जाते. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पावसाचा मोठा खंड, यासारख्या संकटं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन अंतर्गत मदत दिली जाते.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव पहा

गेल्या वर्षी खरीप हंगामातील पीक पूर्णपणे वाया गेले होते. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळाला नव्हता. याच दृष्टिकोनातून राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी घोषणा केल्या होत्या. राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा देखील करण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव पहा

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार अंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु राज्य सरकारने यामध्ये एक अट लागू होती. ज्या शेतकऱ्यांची ई- पिक पाहणी झाली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार होती. यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार अशी देखील सांगितले जात होते. परंतु आता यातील त्रुटी दुरुस्त करून ही अट रद्द केलेली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दहा हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव पहा

त्यामुळे आता 2023 च्या खरीप हंगामातील इ पिक पाहणी करून ही सातबारा वर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री धनंजय यांनी एका कार्यक्रमांमध्ये सांगितले आहे की ई पिक पाहणी अट रद्द केलेली आहे, अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!