शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! कापसाच्या दरात मोठी वाढ, ‘या’ बाजारात मिळत आहे सर्वात जास्त दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Price: राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील काही वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे. कापसाच्या उत्पादनातून कापूस पिकवण्यासाठी केलेला खर्च देखील निघत नाही. याचं कारण म्हणजे कापूस उत्पादनात आलेली मोठी घट आणि मालाला योग्य अपेक्षित असा दर न मिळणे आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कापसाचे भाव हळूहळू वाढत असल्याचे समोर आले आहे.

👇👇👇👇

आजचे कापसाचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे की शासनाला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे लागले आहे. यंदा मात्र तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. यावर्षी कापसाला किती दर मिळत आहे याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लाभले आहे. Cotton Market Price

👇👇👇👇

आजचे कापसाचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान नेहमीप्रमाणेच विजयादशमीनंतर महाराष्ट्रात कापसाची आवक सुरू होते. दसऱ्यानंतर दरवर्षी कापूस मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत असतो. यंदाही बाजारात शेतकऱ्याचा कापूस येण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच कापसाचे दर कमी असल्याचे दिसत आहे. मात्र आता बाजारात हळूहळू कापसाच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

राज्यात कापसाच्या बाजारभावात वाढ होत असल्याचे समोर येत आहे. कापसाचे दर आठ हजाराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लवकरच कापसाचे दर आठ हजाराच्या पार जाण्याची शक्यता बाजार अभ्यासकाने वर्तवली आहे. काल राज्यातील एका प्रमुख बाजार समितीत कापसाला 7600 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.

👇👇👇👇

आजचे कापसाचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कापसाचे दर आठ हजाराच्या पार जाणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला आठ ते नऊ हजार रुपये दर मिळावा अशी अपेक्षा आहे. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये कापसाचे खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वीच कापसाचे खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

तसेच दिवाळी अगोदरच कापसाला तब्बल 7600 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. खरंतर कापूस हे विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागातील प्रमुख पीक आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

👇👇👇👇

आजचे कापसाचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्याचे आर्थिकरण हे कापूस या पिकावर अवलंबून असते. मागील वर्षी शेतकऱ्यांना कापूस पिकाने चांगलाच दणका बसवला आहे. त्यामुळे यावर्षी कापसाला योग्य बाजारभाव मिळावा असे अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. आणि त्याचप्रमाणे आता कापसाच्या बाजारभावात हळूहळू वाढ झाल्याचे दिसत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

4 thoughts on “शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! कापसाच्या दरात मोठी वाढ, ‘या’ बाजारात मिळत आहे सर्वात जास्त दर”

Leave a Comment