Agricultural loan in india: महाराष्ट्र राज्य 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तेवर आलेली महाविकास आघाडीचे सरकार यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली, या योजनेचा उद्देश पात्रता शेतकऱ्यांना प्रोत्साहन पूर्ण अनुदान देणे हा आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा टप्प्याचा लाभ भरपूर शेतकऱ्यांना झाला परंतु तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही. सध्या जिल्ह्या स्तरावर या शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याची प्रयत्न सुरू केले जात आहे.