👇👇👇👇
आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- मध्यम धागा कापूस: 7120 रुपये प्रतिक्विंटल
- लांब धागा कापूस: 7520 रुपये प्रति क्विंटल
- मागल्या वर्षीच्या तुलनेत: 500 रुपये प्रतिक्विंटल वाढ
👇👇👇👇
आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्र्याचे महत्त्वपूर्ण निर्देश
- दोन्ही पिकासाठी खरेदी केंद्र वाढवणे.
- खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने ठेवणे.
- शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळवण्याची व्यवस्था करणे.
- खरेदी केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे.
👇👇👇👇
आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत खरेदी संस्था कोणत्या?
कापूस खरेदीसाठी: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI)
सोयाबीन खरेदीसाठी: नाफेड (NAFED), एन सी सी एफ (NCCF)
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती पिकाला योग्य हमीभाव मिळेल. त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. या कृषी वर्षात दोन्ही पिकासाठी मिळालेल्या वाढीव हमीभावामुळे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले जाणार आहे.