RBI New Rule: खात्यातून पैसे काढण्यासाठी आता आरबीआयने लावले नवीन नियम, वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI New Rule | एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आरबीआय ने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय आता नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे. आरबीआय यांच्या नियमांमध्ये सातत्याने बदल करत असते यामुळे बँका नियंत्रणात राहतात. देशभरातील बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय अनेक निर्बंध लावते. RBI New Rule

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

अशा तरच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आरबीआय ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे. जर तुम्ही NBFC मध्ये पैसे जमा केले असल्यास त्यांच्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय त्यांना दिलासादायक ठरणार आहे. जर तुम्हाला आपत्कालीन काळामध्ये रक्कम हवी असेल तर ती तुम्हाला मिळणार आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आरबीआय ने या लोकांसाठी आपत्कालीन स्थितीमध्ये रक्कम काढायचे असल्यास तर त्यांना नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या म्हणजे NBFC निधी स्वीकारल्यापासून पहिल्या तीन महिन्यांच्या आत जमा केलेले रकमेच्या शंभर टक्के रक्कम भरतील अशा मुदतपूर्वक पैसे काढणाऱ्यांसाठी ग्राहकाला कोणतेही व्याज मिळणार नाही असे आरबीआयने सांगितले आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र त्या ठेवीदाराला पैसे काढण्यासाठी काही आणीबाणीचा अहवाला देण्याची गरज असेल तर असे आरबीआयने घालून दिलेले आहे. आरबीआय ने NBFC नियंत्रित करणाऱ्या नियमांचे पुनरलोकन करत असे म्हटले आहे. की अशा मुदतपूर्वक पैसे काढण्यासाठी कोणतेही व्याज दिले जाणार नाही. एक जानेवारी 2025 पासून नवीन बदल लागू होणार असून आरबीआयने सांगितले की विमा निमायक ईड्रान निश्चित केलेल्या गंभीर आजाराच्या व्याख्येच्या आधारावर विनंती अशा सूटच्या श्रेणीत येते की नाही ठरवले जाईल.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

जर गंभीर आजाराच्या बाबतीत ठेवेदाराच्या विनंतीनुसार ठेवीदारांना त्यामुळे रकमेच्या शंभर टक्के रक्कम अशी ठेवी स्वीकारल्यापासून तीन महिन्यांच्या आत ती रक्कम काढता येणार आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तर अशा स्थितीत ठेवीदाराला व्याज दिले जाणार नाही परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय गरजा किंवा नैसर्गिक आपत्तींचा समावेश होतो. त्यामुळे आणीबाणीच्या काळामध्ये किंवा आपत्कालीन परिस्थिती नसल्यास आणि तीन महिन्यांच्या आत मुदतपूर्वक पैसे काढण्याची मागणी केल्यास यांना कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

रकमेच्या 50% पेक्षा जास्त किंवा पाच लाख रुपये जे कमी असेल ते मुदतपूर्व भरता येणार नाही. आरबीआयने NBFC ला 14 दिवस अगोदर मॅच्युरिटी बद्दल ठेविदारांना माहिती देण्यास सांगितलेले आहे. सध्याच्या नियमानुसार हा कालावधी दोन महिन्यांचा आहे.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!