एका व्यक्तीने रेल्वेचे चाकामध्ये बसून तब्बल 290 किलोमीटरचा केला प्रवास ! पहा वायरल व्हिडिओ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

social media viral video : सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात! ज्यामध्ये काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात असाच एक व्हिडिओ पाठवत आहे त्यामध्ये एक व्यक्ती चक्क 290 किलोमीटरचा प्रवास रेल्वेच्या चाकामध्ये बसून केला आहे,पहा हा व्हिडिओ.

जेव्हा जबलपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे उभा झाली तेव्हा काही रेल्वे कर्मचारी रेलिंग टेस्ट करत असताना या घटनाचा उघड झाला आहे. या व्यक्तीने जवळपास रेल्वेचे चाकाखाली बसून 290 प्रवास केला आहे. जेव्हा रेल्वेची कर्मचारी रेल्वेची तपासणी करत होते तेव्हा ट्रेनच्या S4 पोच खाली एक व्यक्ती त्यांना दिसला तेव्हा त्या व्यक्तीला बाहेर येताना काही व्यक्तींनी व्हिडिओ काढला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

तो व्यक्ती बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीने सर्व घटनाक्रम सांगितला, तो व्यक्ती इटारसी येथे ट्रेनमध्ये सरला व तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे तोपर्यंत जाऊन बसला. असंच त्यांनी तब्बल 290 किलोमीटरचा प्रवास केला. नंतर रेल्वे पोलीस हे त्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून बाहेर काढले व ताब्यात घेतले मात्र त्यांनी ट्रेन खाली त्या लपलेल्या जागी स्वतःला कसे ठेवले हे अध्यक्ष झाले नाही या सर्व प्रकारचा रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहे .social media viral video

Leave a Comment