आधार वरून 50,000 रुपयाचे कर्ज तुम्ही फक्त 5 मिनिटात मिळवू शकता, असा करा अर्ज…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Adhar Card Loan: लोन घ्यायचे म्हटले की अनेक डॉक्युमेंट आणि लोनवर आकारले जाणारे डबल व्याजदरचे टेन्शन, शिवाय बँक द्यायल होत नाहीत. प्रत्येकाला पैशाची गरज भासत असते. कोणाला कधी पैशाची आवश्यकता लागेल सांगता येत नाही. त्यावेळी प्रत्येक जण कुठून तरी लोन घेता येईल का? याचा विचार करत असतो. पण आता टेन्शन घेऊ नका आधार कार्डवर तुम्हाला सहजपणे लोन मिळत आहे. तुम्ही फक्त आधार कार्ड वर तब्बल 50000 पर्यंत लोन कसे मिळू शकता याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

आधार कार्डवर 50,000 रुपयांचे लोन मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही देखील आधार कार्डवर सहजपणे कर्ज मिळू शकता आणि तेही कोणत्याही हमीशिवाय. आधार कार्ड वर लोन कसे घ्यायचे? आधार कार्ड द्वारे तुम्हाला तब्बल पन्नास हजार रुपयाचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. 2020 मध्ये कोविड महामारीच्या काळात केंद्र सरकारने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री सो निधी योजना सुरू केली होती. Adhar Card Loan

👇👇👇👇

आधार कार्डवर 50,000 रुपयांचे लोन मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लहान व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवणे या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही हमीशिव फक्त आधार कार्ड वर कर्ज घेता येते. ही योजना कशा प्रकारे चालते? यामध्ये व्यावसायिकांना प्रथम दहा हजार रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. जर त्यांनी हे कर्ज वेळेवर परतफेड केले तर पुढच्या वेळी त्यांना वीस हजार रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. आणि जर त्यांनी हेही वेळेवर परतफेड केली तर कर्जाचे रक्कम तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत जाते.

👇👇👇👇

आधार कार्डवर 50,000 रुपयांचे लोन मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कर्जाची रक्कम बारा महिन्यात हप्त्यामध्ये परतफेड करायचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जासाठी अर्ज कसा करावा? यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही थेट पोर्टलवर कोणत्याही कॉमन सीएससी सेंटरवर जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी जोडलेला असणे आवश्यक आहे. कारण कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ई केवायसी किंवा आधार पडताळणी करणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

आधार कार्डवर 50,000 रुपयांचे लोन मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यासोबतच कर्ज घेणाऱ्यांना नागरिक स्थानिक संस्था कडून शिफारस पत्र देखील द्यावे लागेल. जेणेकरून त्यांना भविष्यात सरकारच्या अनेक वेगवेगळ्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळू शकेल. यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्राची गरज लागणार नाही. या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्यांसाठी चार श्रेण्या तयार केल्या गेल्या आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी व्यक्तीने पोर्टलवर त्याची पात्रता स्थिती तपासणी आवश्यक आहे. शेवटी तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो की कर्जासाठी किती व्याज दर द्यावे लागेल? व्यापारी बँका प्रादेशिक ग्रामीण बँक लघु उद्योग बँक आणि सरकारी बँकेच्या व्याज दरानुसार असेल.

अशात नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment