अंगणवाडीत तब्बल 6,500 पदासाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू शेवटची तारीख ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

aganvadi new vecancy in 2025 : शिकलेल्या महिलांसाठी आणि गावातच राहून काही उत्पन्न निर्माण होवा असे प्रयत्नशील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी अंगणवाडी भरती संदर्भात आहे तर आता अंगणवाडी 6,500 हून अधिक पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे या भरतीत सहा हजार 185 पदे अंगणवाडी सहाय्यकांसाठी तर 374 पदे अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी राखीव आहेत. त्यासाठी तुम्हाला कुठे व कसे अर्ज करायचे हे खालील सविस्तर दिलेले आहे तर आजचे लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

👇👇👇👇

तर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही शैक्षणिक पात्रता द्यावी लागणार आहे तर पुढीलपैकी सर्व शैक्षणिक पात्रता व अटी हे सविस्तर दिलेली आहे तुम्ही ते नक्की वाचा. सर्वात प्रथम अंगणवाडी साहायीका पदासाठी किमान पाचवी पास तर कार्यकर्त्या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे तरच त्या महिलांचे अर्ज मंजूर होणार आहे आणि अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे अति महत्त्वाचे आहे.

👇👇👇👇

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया 2 जानेवारी 2025 सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख म्हणजे 31 जानेवारी 2025 आहे हे अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे इच्छुक महिलांनी या तारखेच्या आतच आपला अर्ज भरावे तरच तो अर्ज मंजूर होणार आहे तर इच्छुक महिलांनी दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा ऑनलाईन प्रकारे अर्ज भरू शकतात या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज भरा तरच हा अर्ज मंजूर होणार आहे.

👇👇👇👇

तर हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत हे कागदपत्र तुम्ही तात्काळ काढून घ्या अन्यथा तुम्हाला पस्तावा करावा लागणार आहे हा अर्ज भरण्यासाठी हायस्कूल आणि इंटरमीडिएट प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र,तसेच प्राधान्य प्रमाणपत्र इत्यादी. तुम्हाला याप्रमाणे काही कागदपत्रे लागणार आहेत.

👇👇👇👇

Leave a Comment