लाडकी बहीण योजनेबाबत अजित दादाचे मोठे वक्तव्य, पहा काय म्हणाले दादा…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने मोठे यश मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रातून फारसे यश न मिळाल्यामुळे महायुतीच्या नेत्याने विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत चांगला प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत 288 पैकी 50 जागा ही काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या आल्या नाहीत.

👇👇👇👇

डिसेंबर महिन्याचे पैसे या तारखेला मिळणार तारीख आणि वेळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्यांच्या फायद्याचे ठरली. या योजनेबरोबर इतर योजनेमुळे देखील माहिती सरकारना मोठे यश मिळाले आहे. दरम्यान राज्याची तिजोरी रिकामी करून केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना राबविण्यात आले आहेत असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. निवडणुका पार पडल्यानंतर या योजना बंद होतील असेही वक्तव्य करण्यात आले.

👇👇👇👇

डिसेंबर महिन्याचे पैसे या तारखेला मिळणार तारीख आणि वेळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणुकीदरम्यान प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिणी योजनेचे रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये केली आहे. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर ही रक्कम पुढील काही महिन्यात वाढवून दिले जाईल अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. Ajit Pawar On Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

डिसेंबर महिन्याचे पैसे या तारखेला मिळणार तारीख आणि वेळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचे माझी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडके बहिण योजना सुरू करण्याचे मागचे कारण स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठीच लाडके वहिनी योजना सुरू करण्यात आली अशी जाहीर कबुली अजित पवार यांनी दिले आहे. पत्रकार बांधवांशी संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच लाडके बहिणी योजना आणण्यात आली असे त्यांनी यावेळी कबूल केले आहे.

👇👇👇👇

डिसेंबर महिन्याचे पैसे या तारखेला मिळणार तारीख आणि वेळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अजित पवार म्हणाले पाच महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो आणि योजना आखली सगळ्या राज्यांनी काही ना काही योजना आणल्या कोणी पाणी योजना मोफत वीज योजना तर कोणी प्रवास मोफत दिला, तर आम्ही महिलांना मदत दिली तर यात काय बिघडलं इतर राज्यांनी दिले तर ते जनहिताचे व आम्ही दिले तर असा सवाल का उपस्थित होतो.

👇👇👇👇

डिसेंबर महिन्याचे पैसे या तारखेला मिळणार तारीख आणि वेळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार का नाही हाच प्रश्न सर्व महिलांच्या समोर उपस्थित होत आहे. मात्र डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार किती मिळणार याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम आमच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोच करण्यात येईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!