केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! अटल पेन्शन योजनेच्या रक्कमे मध्ये होणार दुप्पट वाढ January 22, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now atal pension yojana online apply : केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली अटल पेन्शन योजना ही एक महत्त्वाची योजना ठरलेली आहे. तरी या योजनेमध्ये सरकारने महत्त्वाचा बदल केलेला आहे हा बदल अटल पेन्शन योजनेचे रकमेमध्ये वाढ करण्याच्या संदर्भात आहे.atal pension yojana online apply 👇👇👇👇 अटल पेन्शन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचण येत नाही अटल पेन्शन योजनेत तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावर दर महिन्याला पैसे मिळतात. या योजनेत अगोदर महिन्याला पाच हजार रुपये मिळत होते मात्र आता नागरिकांना दहा हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. 👇👇👇👇 अटल पेन्शन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रसरकार अटल पेन्शन योजनेत जी मिळणारे रक्कम आहे याच्यामध्ये वाढ करण्याचा विचार करीत आहे. तरीपण या प्रस्तावाला मंजुरी दिली जाऊ शकते या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशनात याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार सरकार ने पेन्शन गॅरंटी वाढवून दहा हजार रुपये करण्याची शक्यता आहे याचे काम अंतिम टप्प्यात आहे याबाबत जवळपास सहमती झाली असल्याचेही सांगण्यात येत आहे. 👇👇👇👇 अटल पेन्शन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अटल पेन्शन योजना ही एक सुरक्षित आणि महत्त्वाची योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत तुम्हाला साठ वर्षांनंतर एक हजार रुपये ते पाच हजार रुपये पर्यंत पेन्शन दिले जात आहे. या योजनेत आतापर्यंत 56 लाख नवीन लोक जोडलेले आहेत आतापर्यंत 7 कोटी लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत. 👇👇👇👇 अटल पेन्शन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा