पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार! लाभार्थी यादीत नाव पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत, अशातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असताते. देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये, 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये देण्यात येतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते वितरित करण्यात आले आहे. आता देशातील शेतकरी 18 वा हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 18 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या खात्यात पैसे आले आहे का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम येथून वितरित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मोदी वाशिम येथून एक बटन दाबून पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोदी सरकारने सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केला गेला होता. Beneficiary Status

👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर याच दिवशी हरियाणात विधानसभा निवडणुक पार पडणार आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👇👇👇👇

तुमच्या खात्यात पैसे आले आहे का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.25 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. ही योजना जगातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळखली जाते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने या योजनेची सुरुवात केली होती. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये थेट जमा केले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल.

👇👇👇👇

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे खूप आवश्यक आहे. जर तुमच्या खात्याची ई केवायसी झाली नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट नुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही ई केवायसी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ओटीपी द्वारे करू शकता.

👇👇👇👇

तुमच्या खात्यात पैसे आले आहे का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या खात्यात पैसे आले आहे का नाही कसे तपासायचे?

  • सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  • त्या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर कॅप्चर कोड टाका.
  • यानंतर गेट बेनिफिशरी लिस्ट या पर्यावर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर या योजनेची लाभार्थी यादी दिसेल.
  • या यादीत तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

1 thought on “पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार! लाभार्थी यादीत नाव पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!