पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये, यादीत नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतातील लहान आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी द्वारे जमा केली जाते. या योजनेअंतर्गत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले आहेत.

👇👇👇👇

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील 19 व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान हा हप्ता लवकरच वितरित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही अर्ज केला असेल तर तो कसा तपासायचा यादीत नाव कसं तपासायचे हेच आपण जाणून घेणार आहोत. लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी आम्ही दिलेल्या सर्व स्टेप फॉलो करा. जेणेकरून पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी तुम्हाला तपासता येईल.

👇👇👇👇

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

19 वा हप्ता कधी मिळणार?

मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मधील पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांकडून याबाबत कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चार महिन्याच्या कालावधीनंतर दुसरा हप्ता जमा केला जातो यानुसार 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा केला होता. त्यानंतर पुढील चार महिन्यानंतर 19 वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यात हा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. Beneficiary Status

👇👇👇👇

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी कशी तपासावी?

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर लाभार्थी स्थिती (beneficiary status) या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा तपशील भरा, (तुमचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका)
  • यानंतर तुम्ही तुमचे पीएम किसान योजनेचे स्टेटस पाहू शकता.

👇👇👇👇

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन नोंदणी कशी करावी?

सर्वप्रथम अधिकृत पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जा. त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. आवश्यक तपशील भरा जसे की आधार क्रमांक राज्य जिल्हा आणि वैयक्तिक बँक माहिती. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत तयार करून ठेवा. एकदा असं मिट केल्यानंतर मंजुरी पूर्वी स्थानिक प्रधीकरणाद्वारे अर्जाची पडताळणी केली जाईल.

👇👇👇👇

पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि हप्त्याच्या सूचना प्राप्त करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर पीएम किसान योजनेच्या पोर्टलला लिंक असणे आवश्यक आहे. त्यासोबतच ओटीपी आधारित इ केवायसी पूर्ण करण्यासाठी देखील हा आवश्यक आहे. तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्या. किंवा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करा. तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर पडताळणीसाठी विनंती सबमिट करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment