नाद खुळा डान्स..! ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स: व्हिडिओ पाहून करताल कौतुक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Dance Video: सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये चांगले वाईट घटना चे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेक व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करतात इतर काही व्हिडिओ तुम्हाला कौतुक करण्यास भाग पाडतात. अशा अनेक व्हिडिओला लाखो युज असल्या तरी त्यातून शिकण्यासारखे किंवा मनोरंजन होईल असे काहीच नसते. मात्र अनेक युजर्स असे असतात जे सोशल मीडियावर चांगल्या दर्जेचे कंटेंट शेअर करतात. या व्हिडिओत सुंदर डान्स संगीत रेसिपी लेखन अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायल मिळणार आहेत.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अनेक लहान मुलांना त्यांच्या बालपणापासून डान्स करण्याचा छंद असतो. ती लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेत असतात. सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचे सुंदर डान्स व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये कोणी डान्स करत असतात तर कोणी सुंदर गाणे गात असता तर कोणी अभिनय करत असतं. सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ खूप पायरेल होत आहे जाती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. Best Dance Video

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या मुलीचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच तिच्या डान्सचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. या व्हिडिओमध्ये एक चिमुकली नमक इश्क का या बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. यावेळी चिमुकलीच्या चेहऱ्यावरील अभाव आणि डास लक्ष वेधून घेणार आहे. याच व्हिडिओमध्ये चमकलेबरोबर एक तरुणही डान्स करायला सुरुवात करते. दोघे मिळून करत असलेल्या या डान्स मुळे सोशल मीडियावर कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हिडिओला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आणि एक लाखाहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजरने यावर कमेंट देखील केलेले आहेत. यातील एका युजरने कमेंट मध्ये लिहिले आहे की ही चिमुकली खरच खूप सुंदर नसते. तर दुसऱ्या युजरने त्या मुलीच्या एक्सप्रेशन आणि डान्स कमालचा आहे अशी कमेंट केली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स ने त्याचे मुकलीचे कौतुक केले आहे.

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment