सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी पगार ₹50,000 January 12, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now central bank vacancy : ज्या व्यक्तींना बँकेत जॉब करायला आवडत आहे अशा व्यक्तींसाठी महत्त्वाची बातमी व सुवर्णाची संधी उपलब्ध झालेली आहे आपल्यापैकी अनेकांची बँकेत नोकरी करायची इच्छा असते परंतु या बँकेत जागा लवकरात लवकर निघत नाही अशातच सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या क्षेत्रीय कार्यालयात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी नोकरी करायला आवडेल तर हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा व मित्राला सुद्धा शेअर करा. 👇👇👇 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा भरती विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा तर या भरती बद्दल सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे तुम्ही ती काळजीपूर्वक वाचा तुम्हाला नक्कीच ही जाहिरात पूर्ण समजेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अकोला येथील क्षेत्रीय कार्यालयात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर पुढील पदे या भरतीत आहेत प्राध्यापक ,ऑफिस असिस्टंट , इतर काही आणि यासारखे पदावर भरती केली जात आहे यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे या प्रक्रिया अंतर्गत पाच रिक्त पदे भरली जाणार आहेत ही रक्त पदे पुढे दिलेली आहे.central bank vacancy 👇👇👇 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा भरती विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जानेवारी 2025 असेल तर सर्व इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की तुम्ही या तारखेच्या अगोदरच तुमचा अर्ज सादर करावा अर्ज सादर करायचा पत्ता पुढील प्रकारे आहे तर अर्ज पाठवायचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक ,सह अध्यक्ष जिल्हास्तर ,RSETI सल्लागार समिती ,(DLRAC) सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय अकोला ,आदर्श कॉलनी, अकोला (444004) हा पत्ता आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज या ठिकाणी पाठवा. 👇👇👇 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा भरती विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा संबंधित उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे या भरती प्रक्रिये बाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला या भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल ती वेबसाईट पुढील प्रमाणे आहे https://www.centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला या भरती संदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल. 👇👇👇 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा भरती विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा