सिबिल स्कोर खराब झाला तर सुधारण्यासाठी काय करावे? पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cibil Score: सिबिल स्कोर हा तुमच्या लोणच्या रिपोर्ट वरून तयार केला जातो. हे काम एक प्रकारच्या रिपोर्ट कार्ड सारखे असते. याच्या आधारे व्यंक ठरवतात की तुम्हाला लोन द्यायचे आहे का नाही. सिबिल स्कोर लच क्रेडिट स्कोर असेही म्हटले जाते. तुमचा सिव्हिल स्कोर जितका चांगला तितके लोन सहज आणि चांगले व्याजदराने तुम्हाला मिळते. पण जर तुमचा सिव्हिल स्कोर खराब असेल तो कसा सुधारायचा यासाठी किती वेळ लागतो याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

तुमचा सिबिल स्कोर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

जर एखाद्या कस्टमरचा सिबिल स्कोर 300 ते 550 दरम्यान असेल, तर हा सिबिल स्कोर कसा वाढवावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा सिबिल स्कोर सगळ्यात खराब मानला जातो. 550 ते 650 च्या दरम्यान सिबिल स्कोर सरासरी मानला जातो. 650 ते 750 च्या दरम्यान चा सिबिल स्कोर चांगला मानला जातो. तर 750 ते 900 दरम्यानचा सिबिल स्कोर सर्वोत्तम मानला जातो.

👇👇👇👇

तुमचा सिबिल स्कोर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या चुका सिबिल स्कोर खराब करू शकतात

सिबिल स्कोर खराब होण्यामागे अनेक कारणे असू यामध्ये प्रामुख्याने लोन घेतल्यानंतर वेळेवर EMI न भरणे, लोन सेटलमेंट करणे, लोन डिफॉल्ट करणे, क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर न करणे, क्रेडिट कार्ड युटीलायझेशन रेझो योग्य न ठेवणे, याशिवाय जर तुम्ही जॉइंट लोन घेतले असेल किंवा कोणाच्या लोनला साक्षीदार असाल आणि त्या व्यक्तीकडून या चुका झाल्या असतील तर तुमचा सिव्हिल स्कोर खराब होऊ शकतो. Cibil Score

👇👇👇👇

तुमचा सिबिल स्कोर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सिबिल स्कोर कसा सुधारावा?

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी सर्वप्रथम या गोष्टी करणे आवश्यक आहेत. गरजेपेक्षा अधिक आणि मोठे लोक न घेणे, घेतलेले लोणचे हप्ते वेळेवर भरणे, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याच्या जास्तीत जास्त लिमिटच्या 30 टक्के पेक्षा जास्त खर्च करू नका आणि बिल वेळेवर चुकवा, वारंवार आणि जलद लोन घेऊ नका, जुने लोन पूर्णपणे चुकवा, लोन सेटल केले असल्यास ते लवकरात लवकर बंद करा, कोणाच्याही साक्षीदार होण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या. जॉईंट लोन घेण्याचा निर्णय विचार करून घ्या, वेळोवेळी तुमचे क्रेडिट रिपोर्ट तपासा आणि कोणतीही चूक असेल तर ती त्वरित सुधरा.

👇👇👇👇

तुमचा सिबिल स्कोर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

खराब सिविल स्कोर सुधारण्यासाठी किती कालावधी लागतो?

जर तुमचा सिबिल स्कोर खराब झाला असेल तर तो सुधारण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात. त्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर हा हळूहळू सुधारत असतो. खराब सिबिल स्कोर सुधारण्यासाठी किमान सहा महिने ते एक वर्ष लागू शकते. जर सिबिल स्कोर खूप कमी असेल तर जास्त वेळ देखील लागू शकतो. त्यामुळे मनात कोणताही गैरसमज ठेवू नका.

जर तुमचा सिबिल स्कोर मायनस मध्ये असेल तर बँक तुम्हाला लोन देण्यासाठी विचार करतात. मायनस सिविल स्कोर तेव्हा होतो जेव्हा तुम्ही कधी लोन घेतलेले नसते आणि तुमची कोणतीही हिस्ट्री नसते. अशावेळी बँका ग्राहकांना विश्वासू मानायचे की नाही हे ठरू शकत नाहीत. अशावेळी सिबिल स्कोर वाढवण्यासाठी दोन पर्याय आहेत.

👇👇👇👇

तुमचा सिबिल स्कोर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

  • बँकेतून क्रेडिट कार्ड घेऊन त्याचा योग्य वापर करा आणि वेळेवर पेमेंट करा. यामुळे बँकिंग क्षेत्रात तुमचे कर्ज सुरू होईल आणि दोन-तीन आठवड्यात तुमचा सिबिल स्कोर अपडेट होईल.
  • बँकेत दहा दहा हजाराच्या दोन लहान एफडी करा. एफडी झाल्यानंतर त्यावर ओव्हर ड्राय सुविधेतून लोन घ्या. एफ डी वरून पैसे काढल्यानंतर तुमचे कर्ज सुरू होईल आणि लवकरच तुमचा क्रेडिट स्कोर जनरेट होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment