कापसाच्या बाजारभावात वाढ..! पहा आजचे नवीन कापूस बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Price :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापुस बाजारभावात काही प्रमाणात तेजी दिसत आहे. जानेवारी महिन्यात कापसाला किती दर मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. केंद्र सरकारने मध्यम स्टेपल कापसाला 7120 हमीभाव जाहीर केला आहे. मात्र कोणत्याच बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाला हमीभाव मिळत नाही. दुसरीकडे लांब स्टेपल कापसाला 7520 रुपये प्रति क्विंटल हमीभाव ठरवण्यात आला आहे. मात्र बाजारात भाव पाहिला तर सरासरी 7200 रुपयापर्यंत दर मिळत आहे. आज राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाचे एकूण आवक 8713 क्विंटल इतकी आवक झाली आहे. या झालेल्या कापसाचे आवक मध्ये स्टेपल , लांब स्टेपल, लोकल, एच 4 मध्यम स्टेपल या वाणाची आवक झाली आहे.

👇👇👇👇

कापसाला कापसाला राज्यांमध्ये सर्वत्र कमीत कमी 7 हजार 20 रुपयांपासून 4 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी जर मिळाला आहे. काल 15 डिसेंबर रोजी 2024 पणन मंडळाचे अधिकृत माहितीनुसार सेलू बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी सात हजार दोनशे रुपये दर मिळाला असून कमीत कमी चार हजार तीनशे रुपये दर मिळाला आहे.

👇👇👇👇

वर्धा बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी सात हजार 100 रुपये दर मिळाला आहे. पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार दोनशे रुपये व लोकल कापसाला शेगाव बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपये दर मिळाला आहे.Cotton Market Price

आगामी काळात जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान कापसाला सुमारे 7500 ते 8500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात कापूस हे पिक भारतातील प्रमुख पीक आहे. भारतातील काही भागांमध्ये कापसाला पांढरे सोने या नावाने देखील ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि युएस नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश आहे. जागतिक उत्पादनापैकी 25% कापूस हा भारतात पिकवला जातो. राष्ट्रीय आयात आणि निर्यात च्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत 2023-24 मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे.

👇👇👇👇

तसेच पारशिवनी बाजार समितीमध्ये कापसाला 7000 हजार रुपये राज्यामध्ये सर्वाधिक कापसाला जर नंदुरबार बाजार समितीमध्ये मिळाला आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार दोनशे रुपये इतका दर मिळाला असून . किनवट बाजार समितीमध्ये कापसाला 7275 रुपये दर मिळाला आहे.

Leave a Comment