कापसाच्या बाजारभावात वाढ होणार का नाही? पहा आजचे कापुस बाजार भाव.. December 9, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Cotton Market Price: शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाला हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसत आहे. कापसाला योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी देखील वाढत आहेत. कापसाचे भाव वाढतील अशा अपेक्षाने शेतकऱ्यांनी आपला कापूस आणखीन विकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस आणखी घरातच ठेवलेला आहे. दरम्यान भारताकडून होणारी कापसाची निर्यात थांबवली असल्याने कापसाला फारसा भाव मिळत नाही. 👇👇👇👇 शहरानुसार आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक एकर कापूस उत्पादनात येणारा खर्च आणि होणारा फायदा यात फारसा फरक दिसत नाही. जेवढा खर्च आणि मेहनत कापूस लागवडीवर शेतकरी करत आहेत तेवढे उत्पन्न देखील शेतकऱ्यांना होत नाही. शासनाकडून कापसाला हमीभावावर दीडपट नफा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कोणतीही रक्कम शासनाकडून मिळत नाही. शेतकऱ्यांना कापसाला दहा हजार रुपये दर उद्याने तेव्हा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 👇👇👇👇 शहरानुसार आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा जळगाव मध्ये भारतीय कापूस महामंडळाकडून खरेदी रखडत असल्याची माहिती समोर येत आहे. मजुराचे आणि अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे काही कापूस खरेदी केंद्र बंद आहेत. सध्या कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. अशात खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. Cotton Market Price 👇👇👇👇 शहरानुसार आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा सध्या बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे हमीभाव आणि कापूस खरेदी केंद्र वाढवणे याबाबत आढावा घेऊन केंद्र संख्या वाढवावी आणि कापूस खरेदीचा वेग वाढवावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. 👇👇👇👇 शहरानुसार आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा सध्या कापसाचे बाजार भाव पाहिले तर कापसाला कमीत कमी 6900 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 7200 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 7150 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. सरासरी सर्व बाजार समित्या पाहिल्या तर कापसाला सात हजाराच्या आसपास दर मिळत आहे. या दरामध्ये शेतकऱ्यांना कापूस विकणे परवडत नसल्याचे समोर येत आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा