Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. यावर्षी पांढरे सोने चमकणार अशी माहिती सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत आहे. या बातमीत किती पर्यंत तथ्य आहे हे जाणून घेऊया.
👇👇👇👇
आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
१ नोव्हेंबर पर्यंत ‘हे’ काम करा, नाही केले तर रेशन धान्य होणार कायमचे बंद…
शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये दर?
दहावीच्या परीक्षेत मोठा बदल! या दोन विषयांमध्ये 35 नाहीतर 20 गुण मिळवले तरी होणार पास
शेतकऱ्यांनी केलेला शेतीला खर्च पाहता कापसाला किमान दहा हजार रुपये दर मिळणे अपेक्षित आहे. कारण गेल्या वर्षी शेतकऱ्यांना शेतीला केलेला खर्च निघाला नव्हता. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. यांना दिलासा देण्यासाठी कापसाला अपेक्षित दर मिळणे गरजेचे आहे.
तसेच बाजार तज्ञांनी यंदा सांगितले आहे की, कापसाचे दर दहा हजार रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता नाही. बाजार अभ्यासाकाचे म्हणणे ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या काळात कापसाला 7500 ते 8500 दरम्यान भाव मिळू शकतो. पांढरे सोने याही वर्षी शेतकऱ्यांना रडवणार का हसवणार? असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे.