कापसाच्या बाजारभावात आणखीन वाढ होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. बाजार तज्ञ यांच्या मते येत्या काळामध्ये कापसाचे दर आणखी वाढू शकतात. परंतु त्यापूर्वी बाजारात कापसाला काय दर मिळतो हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला चांगली प्रकारची सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी चढउतार दिसून येत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप अपेक्षित असा दर कुठेही मिळालेला नाही. आज विविध बाजार समितीमधील कापूस आवक आणि दर खालील प्रमाणे दिलेले आहेत.Cotton Rate

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कापसाचे बाजार भाव

राज्यातील उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची 224 क्विंटल आवक झालेले आहे. इथे कापसाला किमान 6900 रुपये तर कमाल 7000 रु 100 रुपये दर असा मिळालेला आहे. तसेच सरासरी 7000 रुपये असा दर मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कापसाला चांगला दर मिळाला आहे. तसेच कापसाची मोठी अवाक झालेली आहे. 3146 क्विंटल कापसाची असून येथे कापसाला किमान 7331 ते कमाल 7471 रुपये दर मिळाला आहे. तसेच सरासरी 7396 इतक दर मिळाला आहे.

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कापसाचे भाव दबावतच

खरतर देशातील कापसाचे बाजार भाव दाबावतच आहेत. सध्या बाजारामध्ये कापसाला कुठेही सर्वाधिक दर मिळालेला दिसून येत नाही. शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होताना देखील दिसत आहे. सध्या कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये इतका दर मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असलेले देशात आयात वाढत आहे. तर दैनंदिन कापसाची आवकी शिगेला पोहोचले आहे. या घडामोडीमुळे कापूस भाव दाबावतच आहेत.

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर CCI ने आतापर्यंत देशात 34 लाख गाठींची खरेदी केली आहे. मात्र पुढे कापसाला उठाव कमी असल्याचे चर्चा आहेत. बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

👇👇👇👇

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडी

  • वाढलेला उत्पादन खर्च : शेतकऱ्यांना कापूस उत्पादनासाठी लागणारे बियाण्याचे, खतांचे, पाणी व्यवस्थापनाचे आणि मजुरीचे खर्च वाढले आहेत. मात्र बाजार भाव कमी झाल्यामुळे त्यांना अपेक्षित नफा मिळत नाही
  • कर्जाची समस्या : शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्याने त्यांचे उत्पादन कमी झालेला आहे. कर्ज फेडण्यास अडचण येतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती आणखी बिकट होत आहे.
  • नैसर्गिक आपत्ती : कधी कधी दुष्काळ, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादन घडते. यावर्षीय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच बाजार भाव कमी आहेत, यामुळे देखील मोठा फटका बसत आहे.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment