आता फक्त 5 मिनिटात घरी बसून बनवा तुमच्या मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Driving License Application: नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने सर्वसामान्यांना ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे अगदी सोपे केले आहे. लायसन्स नवीन बनवण्यासाठी काही नवीन सेवा चालू करण्यात आले आहेत.

👇👇👇👇

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन बनवण्यासाठी येथे क्लिक करा

या नवीन प्रक्रिया अंतर्गत 18 नवीन सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये तुम्ही आधार कार्डच्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे आता तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे. या पत्रामध्ये संपूर्ण माहिती हिंदी आणि इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स साठी तुम्ही मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करू शकता. Driving License Application

👇👇👇👇

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन बनवण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला देखील ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर आता तुम्ही आधार कार्ड च्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या प्रक्रियेत नागरिकांना एकदम सुलभ आणि सोपी सेवा मिळणार आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्र ही कमी आहेत. या प्रक्रियेसाठी सर्वात महत्त्वाचे आधार कार्ड आहे. त्यामुळे आता गर्दीत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईल वरून ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करू शकता.

👇👇👇👇

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन बनवण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. आणि त्या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल. त्यानंतर तुमचा अर्ज आवश्यक कागदपत्रासह सबमिट करावा लागेल. तुम्ही हे सर्व काम तुमच्या घरबसल्या आरामात करू शकता. आणि घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!