E-Shram Scheme: ई-श्रम योजनेअंतर्गत मिळणार मोठा लाभ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया… January 10, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now E-Shram Scheme: केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 2021 मध्ये ई-श्रम पोर्टल चालू केले होते. केंद्र सरकारच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश सामाजिक सुरक्षा करणे हा होता. या पोर्टलच्या माध्यमातून ई-श्रम कार्डधारकांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवता येतो. ई-श्रम कार्ड प्राप्त केल्यानंतर कामगारांना आरोग्य पेन्शन विमा आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा फायदा होतो. ज्यामुळे त्याच्या जीवनमानात सुधारणा होते व कामगारांना काही प्रमाणात आर्थिक मदत देखील होते. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विकासासाठी एक महत्त्वाचा भाग ठरली आहे. ई-श्रम कार्डासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ई-श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा कामगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील कष्टकरी नागरिकांच्या कल्याणासाठी हे पोर्टल तयार केले आहे. या पोर्टल द्वारे ते विविध सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सहजपणे मिळू शकतात. या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रा आवश्यक आहेत याबद्दल जाणून घेऊया. नोंदणीसाठी आधार क्रमांक आधारशी जोडलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती आवश्यक आहे. कामगारांना विविध योजनेचा फायदा मिळवण्यासाठी या पोर्टलवर आपली नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ई-श्रम कार्डासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ई-श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा ई-श्रम कार्ड योजनेत सामील होण्यासाठी असंघटित क्षेत्रातील 18 ते 59 वयोगटातील कामगार या योजनेसाठी पात्र ठरवले जातात. ज्यामुळे त्यांना विविध सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत कामगारांना पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळते. जे कामगाराच्या सुरक्षसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. पीएम सुरक्षा विमा योजना भारत सरकारची अपघाती विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींना लाभ घेता येतो. या वयोगटातील व्यक्तींचा अपघात झाला तर त्यांना दोन लाख रुपयांचा सुरक्षा विमा म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. ई-श्रम कार्डासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ई-श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी कामगारांना पहिल्या वर्षाच्या प्रीमियम मोफत आहे. ज्यामुळे योजनेसाठी कोणताही प्रीमियम कापला जात नाही आणि ते फुकट या योजनेचा फायदा मिळू शकतात. दुसऱ्या वर्षाच्या प्रीमियम साठी कामगारांना दरवर्षी 12 रुपये भरावे लागतील ज्यामुळे विमा संरक्षण कायम राहील. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कामगारांना बारा अंकी युनिक क्रमांक मिळतो. जो प्रत्येक असंघटित कामगाराला ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर प्रदान केला जातो. ज्या द्वारे कामगाराची ओळख सुनिश्चित होते. ई-श्रम कार्डासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ई-श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा ई-श्रम योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ई-श्रम कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर आवश्यक सर्व माहिती भरावी लागेल. ज्यामुळे तुम्ही ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकता. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केवळ असंघटित क्षेत्रातील कामगार करू शकतात. जे पोर्टल वरील विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा