चिमुकल्याचा हॉटेलच्या टेबलवर भन्नाट डान्स; जबरदस्त डान्स पाहून सर्वजण पाहतच राहिले…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Little boy dance video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेक वेगवेगळी व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये डान्स व्हिडिओ असतात तर काही अनेक वेगवेगळ्या मनोरंजनासाठी बनवलेली व्हिडिओ असतात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक जबरदस्त आणि मूड फ्रेश करणाऱ्या डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लहान मुलांचे डान्स करताना अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा नाद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. अनेक जण डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही चिमुकले इतके सुंदर डान्स करतात की त्यांचे कौतुक करावे तितके कमी असते. सध्या असाच एक चिमुकल्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चिमुकला एकदम जबरदस्त नाचताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून कदाचित तुम्ही देखील त्या चिमुकल्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

आपल्या देशात अनेक टॅलेंटेड लोकं आहेत. कोणत्या व्यक्तीमध्ये काय कला असतील सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर तुम्ही अनेक वेगवेगळे टॅलेंटेड लोकं पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका छोट्या मुलाचा डान्स आहे. त्याने केलेला डान्स सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. डान्स दरम्यान या चिमुकल्याने केलेले हावभाव आणि त्या डान्स करताना त्याच्या स्टेप नीट कर यांना चांगल्याच पसंत आले आहेत. विशेष म्हणजे हा चिमुकला एका हॉटेलच्या टेबलवर डान्स करताना दिसत आहे. त्या हॉटेलमध्ये आज की रात मजा हुस्न का आखो से लिजिए हे गाणं लावले आहे. या गाण्यावर हा चिमुकला मोठ्या आनंदाने थिरकत आहे. एवढेच नव्हे तर त्या मुलांच्या डान्स स्टेप पाहून तुम्हाला देखील कौतुक वाटेल. दरम्यान यावेळी या मुलाचा डान्स व्हिडिओ हॉटेलमध्ये बसलेल्या सगळेच पाहत होते. सर्वच लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजून त्या मुलाचे कौतुक करत होते व प्रोत्साहन देत होते.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

सोशल मीडियावर डान्स करताना अनेक मुलींचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण मुलीच नव्हे तर मुलं देखील डान्स करण्यात तेवढेच पुढे आहेत. ते या व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला समजेल. सोशल मीडियावर मुलांचे अनेक डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील असाच या चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आलेला आहे. अनेक युजरने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील केले आहे. Little boy dance video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment