शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 758 कोटी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच थकीत दूध अनुदान मिळणार आहे. दूध अनुदान वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून 758 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ऑक्टोबर आणि सप्टेंबर या तीन महिन्याच्या अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर पुढील अनुदान थकीत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दूध अनुदान थांबवण्यात आले होते. मात्र आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण दूध अनुदानासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. Farmer Scheme

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार दूध अनुदानाचे पैसे;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दूध अनुदान योजनेसाठी फडवणीस सरकारने 758 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र प्रत्यक्षात दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? पात्र शेतकऱ्यांना किती महिन्याचे अनुदान मिळणार? या प्रश्नाबाबत कोणती सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेती सोबत जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय शेतकरी करत असतात. या व्यवसायासाठी देखील शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. यामध्ये पशुखाद्याच्या किमती दिवसान दिवस वाढत चालले आहेत. वाढत्या महागाईमुळे दूध व्यवसायाला लागणारा खर्च देखील वाढत आहे मात्र दुधाचे दर सातत्याने कमी होत आहेत. विशेष म्हणजे गाईच्या दुधाच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी अनुदान दिले जात आहे.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार दूध अनुदानाचे पैसे;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गाईच्या दुधासाठी अनुदान देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्याकालीन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी दूध अनुदान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये दूध अनुदान देण्याची घोषणा केली होती. योजना जाहीर झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूप सुप्रसिद्ध ठरली आहे. दूध अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून रखडलेले अनुदानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्याचे पैसे मिळणार का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार दूध अनुदानाचे पैसे;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र आता फडणवीस सरकारने या योजनेसाठी 758 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र अजून निधी प्राप्त झालेला नाही त्यामुळे जेव्हा आणि दे संबंधित विभागाकडे प्राप्त होईल त्यानंतर याचे वाटप केले जाणार आहे. दूध व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार जुलै ऑक्टोबर आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे आत्तापर्यंत 537 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान वाटण्यात आलेले आहे. सहा लाख 224 शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे. यानंतर पुढील तीन महिन्यासाठी म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्याच्या अनुदानासाठी हिवाळी अधिवेशनात 758 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र अजूनही मंजूर झालेली रक्कम संबंधित विभागाकडे आलेली नाही. ती रक्कम लवकरात लवकर संबंधित विभागाकडे आल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे.

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार दूध अनुदानाचे पैसे;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात अनुदान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणुकी अगोदर महायुती सरकारने दूध अनुदानाची रक्कम पाच रुपयावरून सात रुपये करू अशी घोषणा केली होती. यावेळी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन हप्त्याचे दूध अनुदान पाच रुपयाप्रमाणे मिळणार की सात रुपयाप्रमाणे मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना किती मिळणार हा देखील सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. Farmer Scheme

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment