Viral Video : सध्या सोशल मीडियावरती एक वायरल व्हिडिओ व्हायरल होत आहे. खेडेगावातील तरुण व्हिडिओमध्ये दिसणारा नवरा बैलगाडीतून लग्नाला जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वत्र त्या नवरदेवाची चर्चा व कौतुक होत आहे. सध्या लग्नसराई दिवस सुरू असताना याच दरम्यान काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरती तुम्ही अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहिले असेल.Viral Video
