पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख पर्यंत अनुदान January 13, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Farmer scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जात असतात त्यामधील एक महत्त्वाची आणि उत्पन देय योजना आहे तर आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजने बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत भारतातील निम्मेहून अधिक जनसंख्या शेती व शेतीशी निगडित आहे त्यामुळे भारतात आणि महाराष्ट्रामधील असे अनेक योजना राबवले जात असतात.तर आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे तुम्हाला नक्की या योजनेचा लाभ मिळेल तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.Farmer scheme योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 5 लाख रुपये अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा आता रोपवाटिकेचा व्यवसाय करणे तेवढे सोपे नाही कारण की रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पैशाची गरज लागते दरम्यान शेतीची हीच अडचण सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष योजना चालवली जात आहे ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना आहे. सरकारचे माध्यमातून राबवली जाणारी एकदम महत्त्वाची योजना ठरली आहे. तर या योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी कमाल दोन लाख 77 हजार पाचशे रुपयांचे अनुदान सरकारतर्फे देण्यात येत असते. योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 5 लाख रुपये अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा तुम्हाला या योजनेत सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम योजनेत अर्ज करावा लागेल तर तुम्ही ऑनलाईन प्रकारे या योजनेत अर्ज करू शकतात पुढील या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकतात https://mahadbtmahait.gov.in या अधुववृत्ती वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ ही घेऊ शकतात. तुम्हाला या वेबसाईटवर काही अडचणी येत असतील तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन या योजनेची सविस्तर माहिती घेऊ शकतात. योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 5 लाख रुपये अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा तर तुम्हाला या योजनेत अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत तर ती कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांची जमिनीचा सातबारा, आठ अ, बँक खाते पासबुक, आधार कार्ड, स्थळदर्शक नकाशा, कृषी पदवी बाबतचे प्रमाणपत्र, शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला कागदपत्रे अर्ज भरताना सादर करावे लागणार आहेत या सर्व गोष्टी तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 5 लाख रुपये अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा