मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात; महिलांना आले मेसेज, तुम्हाला मिळणार का चेक करा November 16, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Free gas cylinder Scheme : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांना आता मेसेज आलेले आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत महिलांना तीन मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. 👇👇👇👇 ➡️या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ⬅️ ➡️यादी मध्ये नाव पहा⬅️ त्यासाठी संबंधित महिलेच्या नावावर गॅस जोडणी असण्याची अट घालण्यात आली होती. मात्र आता त्यात बदल करण्यात आलेला असून लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. कुटुंबातील अन्य सदस्याच्या नावावर गॅस जोडणी असेल तर संबंधित लाभार्थी महिलेच्या नावावर करावा लागणार आहे. 👇👇👇👇 ➡️या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ⬅️ ➡️यादी मध्ये नाव पहा⬅️ राज्य सरकार अंतर्गत महिलांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवले जातात. अशीच एक महिलांसाठी योजना राबवली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजना अंतर्गत महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहेत. आता या योजनेमध्ये पात्र महिलांना एक वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. Free gas cylinder Scheme 👇👇👇👇 ➡️या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ⬅️ ➡️यादी मध्ये नाव पहा⬅️ याचा लाभ उज्वला योजना लाभार्थ्यांना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. तसेच ज्या महिलांचे नावे गॅस जोडणी आहे. अशा महिलांना याचा फायदा होणार आहे. अशी अट घालण्यात आली होती. परंतु यामुळे ही योजना सामान्य महिलांसाठी फायदेशीर ठरली असली तरी या योजनेपासून अनेक महिला वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेत बदल केलेला आहे. 👇👇👇👇 ➡️या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ⬅️ ➡️यादी मध्ये नाव पहा⬅️ राज्यातील बहुतांश गॅस जोडणी महिलांच्या नावे नाही ही गॅस जोडणी घरातील पुरुषांच्या नावे आहे त्यामुळे अन्नपूर्णे योजनेसाठी पात्र असतानाही महिलांना या योजने पासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारने आता पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा करून नवीन निर्णय घेतलेला आहे. 👇👇👇👇 ➡️या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर ⬅️ ➡️यादी मध्ये नाव पहा⬅️ लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांचे नावे असलेल्या गॅस जोडणी लाभार्थी महिलेने स्वतःच्या नावावर हस्तांतरित केल्यावर त्या महिलेला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. याचा फायदा राज्यातील कोट्यावधी महिलांना होणार आहे. अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा