सोने सलग चौथ्या दिवशी स्वस्त झाले; पहा आजचे 10 ग्राम सोन्याचे दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Market Price: आज पुन्हा एकदा सोन्याच्या दारात मोठी घसरण झाली आहे. सलग चौथ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 76800 रुपये प्रति दहा ग्रॅम च्या आसपास आहे. जर तुम्ही देखील जुने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंददायी आहे. तुमच्या घरात कोणाचे लग्न असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल आणि तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्या बजेटमध्ये सोन्याचे दागिने तुम्ही खरेदी करू शकता.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव सातशे पन्नास रुपयांनी घसरून 76 हजार 800 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव सातशे रुपयांनी घसरून 70400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तुमच्या शहरांमध्ये सध्या सोन्याचे दर किती आहेत हे आपण जाणून घेऊया. देशात एक किलो चांदीचा भाव 91 हजार 500 रुपये एवढा आहे. काल चांदीचा भाव 92 हजार पाचशे रुपये एवढा होता. म्हणजे चांदीचा दर एक हजार रुपयांनी घसरला आहे. लग्नसराईच्या कालावधीमध्ये मागील काही वर्षाचा ग्राफ पाहिला तर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी अर्थसंकल्पात सोन्यावरील शुल्क कमी केले होते तेव्हा सोने मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यावेळी सोने थेट 6000 रुपयांनी घसरले होते. सोन्याचा व्यवहार सध्या त्यांच्या भावापेक्षा खूपच खाली झाला आहे. सोन्याचा भाव 82 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला होता. आणि एक किलो चांदीचा भाव 100000 रुपयांच्या पुढे गेला होता. मात्र अर्थसंकल्पानंतर त्यात घसरण झाली सध्या ते एका श्रेणीतच व्यवहार करत आहेत.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

जानेवारी 2025 मध्ये सोन्याचे भाव कसे राहतील?

देशात लग्नसरायचा हंगाम सुरू झाला आहे. अशावेळी देशातील सराफ बाजारात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मागील दोन आठवड्याचा काळ पाहिला तर सोने केवळ एका श्रेणीतच व्यवहार करत आहे. मात्र 2025 मध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव 90000 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 2025 मध्ये सोन्याच्या दरामध्ये तुफान वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अशा वेळेस सोन्यात गुंतवणूक करणे हे उत्तम पर्याय ठरू शकते. देशातील सोन्याची किंमत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घटकांवरून ठरवली जाते. अमेरिकेची आर्थिक आकडेवारी आणि फेडरल रिझर्व बँकेच्या व्याजदराच्या निर्यातीचा सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात लवकरच वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. Gold Market Price

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Disclaimer: आम्ही दिलेले सोन्याचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार मिळवलेले नसतात. त्यामुळे आम्ही दिलेले दर आणि स्थानिक ज्वेलर्सच्या दरामध्ये थोडाफार फरक जाणवू शकतो. अचूक दर्जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सची संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “सोने सलग चौथ्या दिवशी स्वस्त झाले; पहा आजचे 10 ग्राम सोन्याचे दर”

Leave a Comment