सोन्याच्या दरात मोठी घसरण! सोन्या-चांदीच्या भावात घसरण का होत आहे? पहा कारण…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Fall Today: नमस्कार मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील सोने स्वस्त झाले आहे. देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबर महिन्यातील सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोने चांदीच्या दरात सातत्याने होणारी घसरण सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली आहे. मात्र सोन्या चांदीच्या दारत घसरण होण्यामागे काय कारण आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्या चदीच्या दरात घसरण होण्यामागे काय कारण आहे त्याचबरोबर भविष्यात सोने स्वस्त होणार की महाग याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आज दहा ग्राम सोन्याचा भाव 500 रुपयांनी कमी झाला आहे. तुम्ही देखील सोन्याचे दागिने खरेदी करायचा विचार करत असाल तर 18 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे जाणून घ्या.

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 650 रुपयांनी कमी होऊन 77 हजार 350 रुपये प्रति 10 ग्राम एवढा झाला आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा भाव 70900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. देशात एक किलो चांदीचा भाव 91000 रुपये प्रति किलो एवढा आहे. चांदीच्या दरामध्ये पाचशे रुपयाची घसरण झाली आहे. मागील आठवड्यात चांदीच्या भावात दोन हजार रुपयाची घसरण झाली होती. Gold Price Fall Today

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोने चांदीचे भाव घसरण्यामागे काय कारण आहे?

सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. सोन्या चांदीच्या किमतीत घसरल होण्यामागे प्रामुख्याने काय कारण आहे हे आपण पाहूया. तज्ञांच्या मते डॉलर मध्ये झालेल्या सुधारणा आणि अमेरिकन रोख्यांच्या उत्पादनात झालेली वाढ हे बहुतांश कारणे आहेत.

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

याव्यतिरिक्त इसराइल आणि लेबनॉन येथील युद्ध थांबवण्यामागील करारानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे. महागाईची चिंता आणि व्याजदर कपातीची अनिश्चितता यांचाही सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. अशा अनेक कारणामुळे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे समोर येत आहे. भविष्यात सोने आणखीन महाग होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “सोन्याच्या दरात मोठी घसरण! सोन्या-चांदीच्या भावात घसरण का होत आहे? पहा कारण…”

Leave a Comment