सोने झाले स्वस्त.. पण सोन्याच्या दरामध्ये वाढ होणची शक्यता, पहा आजचे 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price News: भारतामध्ये सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. या कालावधीमध्ये सोने चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. 18 नोव्हेंबर व 19 नोव्हेंबर हे दोन दिवस सोडले तर मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. सोन्याचे दर कमी झाल्याचे पाहून खरीदराने सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असतात तर तुमच्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. कारण यानंतर दागिने खरेदी करणारांसाठी वाईट बातमी समोर येत आहे. सोने बाजार अभ्यासक यांच्या अहवालानुसार सोन्याच्या भावात मोठी वाढ होऊ शकते. Gold Price News

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याच्या भावाबद्दल गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार पुढील वर्षी मध्यवर्ती बँकेकडून होणारे खरेदी आणि अमेरिकन व्याजदरात कपात यामुळे सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ होऊ शकते. सोन्याचा टॉप कमोडिटी ट्रेड मध्ये समावेश केला गेला आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

डिसेंबर 2025 पर्यंत सोन्याचा एक औसची किंमत 3000 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे मध्यवर्ती बँकेने सोन्यावरील वाढवलेले व्याज. यंदा देखील सोन्याच्या दरामध्ये जास्त घसरण झालेली नाही मागील काही दिवस सोडले तर पूर्ण वर्षभर सोन्याचे दर वाढलेच आहेत.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन अंदाजानुसार डोनाल्ड ट्रम्प प्रशासन देखील सोन्याच्या भावाला समर्थन देण्याची शक्यता आहे. याशिवाय व्यापारातील वाढतात तणाव आणि अमेरिकेच्या आर्थिक परिस्थिती बाबत वाढत्या चिंतेमुळे सोन्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे.

सध्या सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. मागील काही दिवसांपूर्वी हा भाव 80 हजाराच्या पुढे गेला होता. पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये सोन्याचा भाव एक लाख रुपये प्रति दहा ग्राम जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!