स्वस्त झाले सोने चांदी; सोन्याचे नवीन दर ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल, पहा 10 ग्राम सोन्याची किंमत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: लग्नसराई सुरू झाली आहे, लग्न सराई मध्ये सोने खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असते मात्र याउलट सोन्याच्या दारात घसरण होताना दिसत आहेत. लग्न सराई साठी तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मागील काही दिवसापासून सोने-चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत होता. मात्र आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती घसरत आहेत. या वर्षाच्या अखेरीस दोन्ही धातूत मोठा उलटफेअर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतील सत्ता पलट झाल्यामुळे बेस किमती धातूवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. आता सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमती काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आजचे सोन्याचे दर पहा

या आठवड्यामध्ये सोमवारी सोने 650 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर मंगळवारी सोने 430 रुपयांनी महाग झाले. बुधवारी सोन्याचा भाव जसा होता तसाच राहिला. गुरुवारी 110 रुपयांनी सोने घसरले. शुक्रवारी सोने 250 रुपयांनी घसरले. आणि आज 22 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 300 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,770 रुपये प्रति दहाग्राम एवढा आहे.

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आजची चांदीची किंमत किती?

मागील काही दिवसापासून चांदी स्वस्त होत आहे. या सोमवारी चांदी पाचशे रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर चांदी सुस्तावली तर 5 डिसेंबर 2024 रोजी चांदी एक हजार रुपयांनी महाग झाली होती. शुक्रवारी चांदीचे दर स्थिर राहिले त्यानंतर आज अधिकृत माहितीनुसार एक किलो चांदीचा भाव 92 हजार रुपये एवढा आहे.

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर येथे पहा

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 76,187 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 23 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार 882 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 69 हजार 787 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 57,140 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. तर 14 कॅरेट सोन्याचा दर 44,569 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. एक किलो चांदीचा भाव 900820 रुपये एवढा झाला आहे.

👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Disclaimer: वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसतो, तर सराफ बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात फरक होऊ शकतो. त्यामुळे अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सची संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “स्वस्त झाले सोने चांदी; सोन्याचे नवीन दर ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल, पहा 10 ग्राम सोन्याची किंमत”

Leave a Comment