गुड न्यूज! सोने पुन्हा झाले स्वस्त; दागिने खरेदी करायची हीच सुवर्णसंधी, नवीन दर येथे तपासा November 29, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसापासून बाजारात सोने-चांदीच्या दरात चढ उतार होत आहे. आज सोन्याच्या दारात चांगलीच घसरण झाली आहे. 👇👇👇👇 तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा लग्नसराई निमित्त प्रत्येक जण दागिने खरेदी करायचा विचार करत असतो. सोन्याच्या दरात झालेली घसरण दागिने करणाऱ्यांसाठी दिलासादायक आहे. तज्ञांनी दिलेले माहितीनुसार सोन्याच्या दरात कालांतराने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करायची ही सर्वोत्तम संधी आहे. Gold Price Today 👇👇👇👇 तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा सोन्याच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतलेल्या माहिती द्वारे आज प्रतिदहा ग्राम मागे सोन्याचे दर 1092 रुपयांनी घसरले आहेत. तर दुसरीकडे प्रति दहा ग्रॅम चांदीमध्ये 1450 रुपयाची घसरण झाली मागल्या आठवड्यात सोन्याच्या दारात वाढ झालेली पाहायला मिळाली. एका आठवड्यात सोने 3990 रुपयांनी महागले आहे. सोन्या सोबत चांदीचे देखील पाहिले तर एका आठवड्यात 2500 रुपयांनी महाग झाली आहे. 👇👇👇👇 तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आज देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम 76400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 71000 रुपये एवढी झाली आहे. मागील काही दिवसापासून पण याच्या दारात मोठी घसरण झाली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोने खरेदी करायची हीच सुवर्णसंधी आहे. 👇👇👇👇 तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा Disclaimer: आम्ही दिलेले सोने चांदीचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहे. या दरामध्ये व स्थानिक ज्वालाच्या दरामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. कारण आम्ही दिलेल्या दरामध्ये जीएसटी मेकिंग चार्जेस मिळवल्याले नसतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्थानिक ज्वेलर कडे जाऊन योग्य भावाची खात्री करून दागिने खरेदी करू शकता. अशात नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा