सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! सोने झाले महाग; जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचा भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: सोने खरेदी जनांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कमोडिटी बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहयला मिळत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि या हंगामात लग्नासाठी तुम्ही देखील सोन्याचे दागिने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या साठी अतिशय महत्त्वाची आहे. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे नवीन दर काय आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.Gold Price Today

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 76 हजार रुपये प्रति दहा ग्राम च्या वर गेले आहेत. तर चांदीच्या दर 89500 रुपये प्रति किलो एवढे झाले आहेत. आज सोन्याच्या दरात 250 रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी देखील महाग झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सध्या 2650 जवळपास आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोने 280 रुपयांनी महग झाले आहे. आजचा सोन्याचा दर पाहिला तर 77 हजार 730 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. तर चांदी 322 रुपयांनी महग झाली आहे. आज चांदीचा दर 89648 रुपये प्रति एक किलो एवढा आहे. मागील आठवड्यातील सोन्याच्या घसारांतीनंतर आता पुन्हा एकदा सोन्याने वेग धरला आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आज 24 कॅरेट सोन्याच्या दारात तब्बल 280 रुपयाची वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 77,730 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 250 रुपयांनी वाढून 71250 रुपये प्रति दहा ग्राम एवढे झाले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 210 रुपयांनी वाढवून 58 हजार 300 रुपये प्रति दहा ग्राम एवढे झाले आहेत. एकूणच आज सोन्याच्या व चांदीच्या दारात चांगलीच उसळी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर लवकरात लवकर खरेदी करून घ्या कारण सोन्याच्या दारात आणखीन जास्त वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आजचे सोन्याचे दर

ग्रॅम10 ग्रॅम1 ग्रॅम8 ग्रॅम
सोनं 22 कॅरेट22 कॅरेट22 कॅरेट
किंमत71250712557000

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रॅम10 ग्रॅम1 ग्रॅम8 ग्रॅम
सोनं 24 कॅरेट24 कॅरेट24 कॅरेट
किंमत77730777362184

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रॅम10 ग्रॅम1 ग्रॅम8 ग्रॅम
सोनं 18 कॅरेट18 कॅरेट18 कॅरेट
किंमत58300583052300

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! सोने झाले महाग; जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचा भाव”

Leave a Comment