सोने खरेदी करायची अशी संधी पुन्हा नाही! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, पहा नवीन दर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price Today: सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बतमी आहे. सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प सध्या सोने आणि चांदी ग्राहकांना पावले असे म्हटले तरी चालेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सत्तेचे सूत्र हातात घेतले. याचा मोठा परिणाम जागतिक बाजारावर पाहायला मिळत आहे. सोने चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सोन्याच्या किमती कमी होण्यामागचे कारण काय याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर काही मोठे बदल केले आहेत. ज्यांनी एलान मस्क यांच्या मदतीने काही योजना आखल्या आहेत. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर लवकरच दिसत आहे. डॉलर निर्देशांक मजबूत दिशेने जात असल्याने सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. त्याचबरोबर सोन्याची मागणी कमी झाल्याचे देखील समोर आले आहे. या सर्वांचा फायदा ग्राहकांना होत आहे या दोन्ही धातूच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. Gold Silver Price Today

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याच्या किमती किती आहेत?

या आठवड्यात 11 नोव्हेंबरला सोने 600 रुपयांनी घसरले होते. यानंतर 12 नोव्हेंबरला सोन्याच्या दारात 147 झाली आहे. 13 नोव्हेंबरला 440 रुपयांनी भाव घसरले. यानंतर 14 नोव्हेंबरला म्हणजे आज देखील सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव मध्ये 110 रुपयाची घसरण झाली आहे. 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत सोन्याच्या दरामध्ये 1250 रुपयाची घसरण झाली आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आज सकाळच्या सत्रात शुद्ध सोन्याची किंमत म्हणजे 24 कॅरेट सोन्याची किंमत 7700 रुपये प्रति ग्रॅम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 7000 रुपये प्रति ग्रॅम एवढी झाली आहे. सोन्या सोबत चांदीचे दर देखील घसरले आहेत. या आठवड्यात चांदी सुरुवातीपासूनच घसरताना पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी चांदी एक हजार रुपयांनी घसरली, त्यानंतर मंगळवारी चांदी दोन हजार रुपयांनी उतरली , तर आज सकाळच्या सत्रात चांदीचे दर घसरून 91 हजार रुपये प्रति किलो एवढे झाले आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

14 ते 24 कॅरेट सोन्याचे भाव पहा

आज सकाळच्या सत्रात अधिकृत माहितीनुसार, 24 कॅरेट सोने 75 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 23 कॅरेट सोने 74 हजार 959 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 22 कॅरेट सोने 68 हजार 938 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 18 कॅरेट सोने 56 हजार 445 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 14 कॅरेट सोने 44 हजार सत्तावीस रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 89 हजार 747 रुपये प्रति किलो एवढा झाला आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Disclaimer: आम्ही दिलेले सोने व चांदीचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले असतात. या भावामध्ये जीएसटी करणावळ आणि इतर कोणत्याही कराचा समावेश केलेला नसतो. त्यामुळे आम्ही दिलेल्या दरामध्ये व स्थानिक ज्वेलर्सच्या दरामध्ये थोडाफार फरक आढळू शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सची संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “सोने खरेदी करायची अशी संधी पुन्हा नाही! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, पहा नवीन दर..”

Leave a Comment

error: Content is protected !!