आनंदाची बातमी! सोने-चांदीचे दर ऐकाल तर बाजाराकडे धाव घ्याल, पहा किती घसरण झाली?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Rate Today: सोन्या आणि चांदीच्या दराबद्दल आनंद वार्ता समोर आली आहे. या मूल्यवान धातूच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने चांगलीच उच्चांकी गाठली होती. मात्र आठवड्याच्या शेवट सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. सोने खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लग्नसराईच्या हंगामात सोन्या आणि चांदी चांगलीच स्वस्त झाली आहे. दोन्ही धातू आठवडा अखेरीस मोठ्या प्रमाणात स्वस्त झाले आहेत. मौल्यवान धातूच्या किमतीत घसरल झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातू तेजीच्या लाटेवर होते. या आठवड्याचे नेणे तडाखेबंद खेळी केली आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी दोन्ही धातूच्या किमतीत मोठी घसरत झाली आहे. जागतिक बाजारातील घडामोडीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला आहे. नवीन दर ऐकून तुम्ही देखील सराफ बाजाराकडे धाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. सोने आणि चांदीच्या नवीन किमती काय आहेत जाणून घ्या.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याचे नवीन दर

या आठवड्यातून सुरुवातीला दोन हजार रुपयांनी महागले होते. 9 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी, दहा डिसेंबरला 820 रुपयांनी तर 11 डिसेंबरला 870 रुपयांनी सोने महाग झाले होते. त्यानंतर 13 डिसेंबर रोजी सोनी 600 रुपयांनी घसरले. आज 22 कॅरेट सोने 72450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 79000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. Gold Silver Rate Today

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

चांदी किती घसरली?

या आठवड्यात चालली 550 रुपयांनी मागली होती. मात्र त्यानंतर चार हजार रुपयांनी स्वस्त देखील झाली आहे. दहा डिसेंबर रोजी 450 रुपयांनी महागले त्यानंतर बुधवारी एक हजार रुपयांनी उतरली त्यानंतर गुरुवारी एक हजार रुपयांनी वाढली. त्यानंतर 13 डिसेंबर रोजी झाली तीन हजार रुपयांनी स्वस्त झाली. अधिकृत वेबसाईट अनुसार आज एक किलो चांदीचा भाव 93 हजार पाचशे रुपये एवढा आहे.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

आज सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोने 76 हजार 922 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे झाले 23 कॅरेट सोने 76,614 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोने 70,461 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोने 57692 रुपये प्रति दहा ग्रॅम, 14 कॅरेट सोने 44 हजार 999 रुपये प्रति दहा ग्राम आहे. एक किलो चांदीचा भाव 89 हजार 976 रुपये एवढा झाला आहे. एकूणच आज सोने आणि चांदीच्या दारात चांगलीच घसरल झाली आहे.

👇👇👇👇

शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Disclaimer: आम्ही दिलेले सोने आणि चांदीचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. या दरामध्ये जीएसटी मेकिंग चार्ज मिसळवले नसतात. त्यामुळे स्थानिक ज्वेलर्स च्या दरामध्ये व आमच्या दरामध्ये थोडाफार फरक जाणवू शकतो. त्यामुळे अचूक दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील स्थानिक ज्वेलर्सची संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “आनंदाची बातमी! सोने-चांदीचे दर ऐकाल तर बाजाराकडे धाव घ्याल, पहा किती घसरण झाली?”

Leave a Comment