Hero ने मार्केटमध्ये आणली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्प्लेंडर बाईक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Splendor electric bike : वाढत्या पेट्रोल आणि डिझेलचे किमतीमुळे अनेक लोक कंटाळले आहेत अशातच हिरो कंपनीने मार्केटमध्ये स्प्लेंडर इलेक्ट्रिक बाइक आणलेली आहे तर आज आपण या इलेक्ट्रिक बाइक ची सविस्तर माहिती घेणार आहोत. कधी लॉन्च होणार आहे? किंमत किती असणार आहे? आवरेज किती देणार आहे? असे बरेच प्रश्न तुम्हालाही पडलेले असतील तर आज आपण या सर्व प्रश्नाचे उत्तरे खालील दिलेले आहे तुम्ही हा लेख अत्यंत महत्त्वपूर्ण वाचा.Hero Splendor electric bike

👇👇👇

बाजारात दररोज अनेक अनेक इलेक्ट्रिक बाइक्स आणि कार्स दाखल होत आहेत अशातच टीव्हीएस बजाज या कंपनीच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर्स हे बाजारात चांगला दबदबा बसवला आहे. हिरो कंपनीने इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाबतीत बरच काही करण्याचं नियोजन केलेला आहे 2026 साली विदा लिंक्स ही गाडी सादर करण्याचा नियोजन सुरू आहे ती एक इलेक्ट्रिक बाइक असेल. वर्षाला तिची दहा हजार युनिट्स विकली जातील हे मॉडेल मुख्यत्वे करून डेव्हलप इंटरनॅशनल मार्केट साठी असेल 2027 साली कंपनी ग्राहक आणि किमतीचे व्यापक रेंज लक्षात घेऊन इलेक्ट्रिक मोटरसायकल आणण्याचा या कंपनीचा विचार आहे.

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार हिरो मोटो कॉर्प कंपनी आपले आणि देशाच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या हिरो स्प्लेंडर च्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटेवर काम करत आहे कंपनीच्या इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये या बाईक चा समावेश आहे हे प्रॉडक्ट जयपुर मध्ये सीआयटी या टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये दोन वर्षापासून तयार केला जात आहे 2027 मध्ये ते लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे स्प्लेंडर प्रोजेक्टचं नाव AEDA असा आहे. दरवर्षी सुमारे दोन लाख युनिट्स विकण्याचा नियोजन केलं जात आहे स्प्लेंडर ही देशातील सर्वात जास्त विकली जाणारी बाईक आहे.

👇👇👇

प्रोजेक्ट अंतर्गत आणखी दोनशे मोटरसायकल्स बनवण्याचे नियोजन केलं जात आहे. दीडशे सीसी आणि अडीच शेशी सीसीआयसी मॉडेलचे बरोबरीच्या मॉडेलचा त्यात समावेश असेल. स्टाईल आणि कामगिरी या दृष्टीने तरुणांना हा मॉडेल्स आकर्षित करतील अशी आशा हिरो या कंपनीने वर्तवलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या बाईकची किंमत असणार आहे अशी ही माहिती हिरो या कंपनीने दिलेली आहे.

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment