HSC SSC विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आज पासून जारी! येथून करा डाउनलोड


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC Hall Ticket in 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच सुरू होणार आहे आणि आता केवळ एक महिनाच राहिलेला आहे या परीक्षेला दरम्यान बारावीचे विद्यार्थ्यांना आज पासून परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन प्रकारे देण्यात येणार आहे तर तुम्हालाही ऑनलाईन तुमची हॉल तिकीट पाहिजे असेल तर? हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की या लेखात आम्ही तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट कुठे व कसे मिळणार हे सविस्तर सांगणार आहोत.

👇👇👇👇

बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आली असे चिंताजनक वातावरण त्यांच्या मनात आहे तर बारावीचे निकालानंतरच विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी संधी उपलब्ध होतात त्यामुळे ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांचे आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच बारावी होय तर सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी सराव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हा सराव आपला हॉल तिकीट आल्यावर विद्यार्थ्यांना करू वाटतो त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने त्यांची हॉल तिकीट ही जारी केले आहे.

👇👇👇👇

सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना ही प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे तुम्ही www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आजपासून हॉल तिकीट म्हणजेच एडमिट कार्ड लिंक द्वारे डाउनलोड विद्यार्थ्यांना करता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की या वेबसाईटवर जाऊन आपले हॉल तिकीट अवश्य डाऊनलोड करून घ्यावे आणि काही त्रुटी असेल तर आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांना कळावे असे महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे वतीने कळविण्यात आलेले आहे.

👇👇👇👇

र बारावीचे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व पुढच्या आपल्या आयुष्यातील वाटचालीसाठी अत्यंत शुभेच्छा देण्यात येत आहे असेही शिक्षण विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे आणि हे हॉल तिकीट तुम्ही लवकरात लवकर आपल्या मोबाईलद्वारे पहा व काही त्रुटी असले तर तात्काळ कळवा असे त्यांच्याकडून आवेदन करण्यात आलेले आहे.

👇👇👇👇

Leave a Comment