10वी पास तरुणांसाठी सर्वात मोठी भरती! रेल्वेत निघाली तब्बल 32,438 पदासाठी लगेच करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian railway recruitment 2025 : जे तरुण नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी भारतीय रेल्वे विभागाच्या संदर्भात आहे. जे तरुण फक्त दहावी पास आहेत त्यांनाही या भरतीत अर्ज करता येत आहे. त्यामुळे मित्रांनो रेल्वे विभागात सर्वात मोठी भरती निघालेली आहे आर आर बी ग्रुप डी च्या 32,000 पदासाठी ही भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे.Indian railway recruitment 2025

भरतीला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर आज आपण या भरती संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. एकूण 32 हजार 438 रिक्त जागा जाहीर करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो या भरतीत अर्ज करण्याची प्रक्रिया 23 जानेवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी ही एक सुवर्णाचीसंधी उपलब्ध झालेली आहे. आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 असणार आहे. त्यामुळे सर्व तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे या तारखेच्या अगोदरच तुम्ही अर्ज भरा. नंतर तुमची शुल्क स्वीकारले जाणार नाही.

भरतीला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो या भरतीसाठी तुमचे शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. किंवा तुम्ही आयटीआय पास असाल तरी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर या भरतीसाठी तुमची वयोमर्यादा ही 18 ते 36 वयोगटातील असणे महत्त्वाचे आहे आणि ओबीसी प्रवर्गासाठी वयात तीन वर्षे आणि एसटी,एससी प्रवर्गासाठी पाच वर्षे सूट देण्यात आलेले आहे.

भरतीला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला या भरतीत अर्ज करायचा असेल तर तुम्ही भारतीय रेल्वे च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज प्रक्रिया करू शकतात. आम्ही दिलेल्या खालील अधिकृत वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे या भरती संदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल. https://www.Indianrail.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकतात. आणि या भरतीबाबत तुम्हाला नवीन-नवीन अपडेट येथे मिळू शकतात.

भरतीला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment