जानेवारी महिन्याचा हप्ता या दिवशी होणार जमा! मोठी खुशखबर January 17, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladaki bahin yojana new update: लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी 2025 च्या पहिल्या हप्त्या संदर्भात आहे म्हणजेच लाडकी बहिण योजनेचा जानेवारी चा हप्ता कधी पडणार अशा अनेक महिलांच्या मनात प्रश्न होता पण या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेले आहे तर आज आपण सविस्तर माहिती घेऊ जानेवारी चा हप्ता महिलांचे खात्यात कधी जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेला नवीन अर्ज प्रक्रिया सुरू असा करा अर्ज ⬆️⬆️⬇️⬇️योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा मित्रांनो लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात एक महत्त्वाची योजना ठरली आहे या योजनेपासून अनेक महिलांना आर्थिक सहाय्यही मिळालेले आहे तर आज आपण जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत सविस्तर चर्चा करू तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या एका पत्रकार परिषदेत बोलत असताना ते म्हणाले की येत्या 26 जानेवारी च्या अगोदरच महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेला नवीन अर्ज प्रक्रिया सुरू असा करा अर्ज ⬆️⬆️⬇️⬇️योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा आदिती तटकरे म्हणाले , मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा हप्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आणि आता जानेवारीचे पैसे 26 जानेवारी पूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळत राहीन असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेला नवीन अर्ज प्रक्रिया सुरू असा करा अर्ज ⬆️⬆️⬇️⬇️योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा तर अजून बोलताना ते म्हणाले 2,100 रुपयांचा हप्ताही लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल. येत्या या अधिवेशनात म्हणजेच मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात याचा सविस्तर आढावा घेऊन याबद्दल सविस्तर चर्चा करून हा 2,100 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात शंभर टक्के जमा होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेला नवीन अर्ज प्रक्रिया सुरू असा करा अर्ज ⬆️⬆️⬇️⬇️योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा