कॅबिनेट मंत्र्यांनी लाडकी बहिणींसाठी दिली महत्त्वाची माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin yojana new update: लाडकी बहिणी योजना ही गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. तर या संदर्भात कॅबिनेट मंत्र्यांनी परत एकदा लाडके बहिणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे तर ही बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत.

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत 2.43 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात त दरमहा 1,500रुपये जमा केले जात आहे. तरी या योजनेबाबत अनेक मंत्री आपले मनोगत व्यक्त करत आहे तर कॅबिनेट मंत्र्यांनी या योजनेबद्दलची आपली सविस्तर मनोगत व्यक्त केलेली आहे तर कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेबाबत महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे.

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ते म्हणाले आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिला कडून पैसे वसूल केले जाणार नाहीत या योजनेचा लाभ घेणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील महिलांनी स्वतःची नावे मागे घ्यावीत. व या योजनेचा दुरुपयोग करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.Ladaki bahin yojana new update

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळाला पाहिजे असेही मंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा कमी आहे त्यांना एक जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशेची आर्थिक मदत केली जाते शासनाच्या वतीने. पण आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या योजने साठी रक्कम वाढवण्यात आलेली आहे. ती रक्कम पंधराशे वरून 2100 रुपये करण्यात आलेली आहे.

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “कॅबिनेट मंत्र्यांनी लाडकी बहिणींसाठी दिली महत्त्वाची माहिती”

Leave a Comment