Ladka Bhau Yojana: राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सोबतच माझा लाडका भाऊ योजनेचे देखील घोषणा केली होती. महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. Ladka Bhau Yojana
👇👇👇👇
माझा लाडका भाऊ योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
माझा लाडका भाऊ योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता
लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष महत्त्वाचे आहेत ते खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असले पाहिजे.
- अर्जदार किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा.
👇👇👇👇
माझा लाडका भाऊ योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जन्म दाखला किंवा टीसी
- शैक्षणिक कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- आधारशी लिंक बँक खाते
- पासपोर्ट साईज फोटो
👇👇👇👇
माझा लाडका भाऊ योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- लाडका भाऊ योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- होम पेजवर असणाऱ्या रेस्टर ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्या पेजवर व्हेरिफाय युवर मोबाईल नंबर या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
- त्यानंतर तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- शेवटी रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
वर सांगितल्याप्रमाणे नोंदणी केल्यानंतर तुमच्या लॉगिन तपशील लॉगिन करा.
👇👇👇👇
माझा लाडका भाऊ योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- लॉगिन केल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर क्लिक हियर टू अप्लाय आपला या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर विचारलेली सर्व माहिती भरा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
- अशाप्रकारे तुम्ही लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.