लाडक्या बहिणींच्या खात्यावर ₹1500 जमा! तुमच्या खात्यात आले का January 23, 2025January 22, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now ladki bahin january installment : लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी जानेवारीच्या हप्त्या संदर्भात आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता कधी पडेल अशी अपेक्षा होती. आणि कितीचा पडेल याच्याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले होते. परंतु आता महिलांना वाट बघायची गरज नाही जानेवारीचा हप्ता हा 72 तासाच्या आतच लाडक्या बहिणीचे खात्यावर जमा होणार अशी माहिती आपल्याला कळविण्यात आलेली आहे.ladki bahin january installment अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहिनी योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी च्या अगोदरच जमा होणार आहे असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्याला माहिती अगोदर दिलेली होती. तर 26 जानेवारीला काहीच दिवस उरलेले आहे. त्यामुळे काही येत्या तासांमध्येच महिलांच्या खात्यात हा हप्ता वितरित होण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मागच्या हप्त्याप्रमाणेच म्हणजेच डिसेंबर चा हप्ताह शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा झाला होता. अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा हप्ता देखील जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यातच जमा होत आहे म्हणजेच या आठवड्यात 100% महिलांच्या खात्यात जानेवारी चा हप्ता जमा होणार आहे. गेल्या एक-दोन आठवड्यापासून या योजनेबद्दल अनेक संशय निर्माण होत होते म्हणजेच आपल्या खात्यात पैसे येणार की नाही, आपण या योजनेसाठी पात्र आहात का नाही, की आपल्यावर कारवाई केली जाईल , ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा अनेक प्रकारच्या आपल्या समोर बातम्या येत होत्या. परंतु अद्याप याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा त्यामुळे लाडकी बहिणींना काळजी घ्यायची गरजच नाही. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत चार हजारापेक्षा जास्त महिलांनी आपले अर्ज माघारी घेतलेले आहे. अपात्र असूनही त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेत होते त्यामुळे त्यांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतलेले आहेत. अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा