लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा… November 6, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सात हजार पाचशे रुपये देण्यात आले आहेत. यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही योजना तूर्तास थांबवण्यात आली आहे. फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपया ऐवजी आता 2100 मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी कोल्हापूर मधून केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत. Ladki Bahin Scheme फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. कोणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ देखील आमचे सरकार करणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2000 रुपये प्रति महिना आम्ही देणार आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले आहे. फक्त याच महिलांना मिळणार दरमहा 2100 रुपये लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा आपल्या राज्यात शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे. यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 6000 व प्रधानमंत्री मोदींनी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत 6000 असे एकूण 12000 रुपये वर्षाला सरकार देत आहे. यामध्ये देखील वाढ करून 15000 रुपये वर्षाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्याचबरोबर एम एस पी वर 20% अनुदान देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा