लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.. November 28, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा केली आहे. या मेळाव्यात बोलताना यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विरोधकावर जोरदार टीका केली आहे. तसेच कोणीच लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही. सावत्र भावांनी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळणार नाही. लाडके बहिण योजनेचे पैसे वाटत राहणार, आणि या पैशात वाढ होत राहणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. फक्त या महिलांना मिळणार दिवाळी बोनस चे पैसे लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा एकनाथ शिंदे यांनी मुक्ता नगर मध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला. गुलाबराव पाटील साहेब आता आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष द्या 20 नोव्हेंबरला विरोधकाच्या बुडाखाली फटाके लावायचे आहेत. 23 नोव्हेंबरला ॲटोम बॉम्ब फोडायचा आहे. चंद्रकांत पाटील बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये 5000 कोटीचा निधी दिला आहे असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. Ladki Bahin Scheme फक्त या महिलांना मिळणार दिवाळी बोनस चे पैसे लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. कोणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ देखील आमचे सरकार करणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये प्रति महिना आम्ही देणार आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले आहे. फक्त या महिलांना मिळणार दिवाळी बोनस चे पैसे लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा सुरक्षित बेरोजगारांना आपण मानधन देऊ लागलो आहोत. सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे नुकसान झालं तर आपण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महायुती सरकारचे काम लक्षात घेता. तुम्ही चंद्रकांत पाटलांना 50000 पेक्षा जास्त लेणी निवडून आणून विजयी करा असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा