आधारला बँक खाते लिंक आहे, तरीही लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले नाहीत? जाणून घ्या कारण..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिले जाते. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर हे पैसे वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व निकष नमूद केलेले आहेत. यामध्ये सर्वात मोठी अट म्हणजे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.

👇👇👇

डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र अनेक महिलांच्या बँक अकाउंटला आधार लिंक असूनही पैसे मिळाले नाहीत. तर मग यामागे काय कारण आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 16 लाख महिला अर्ज मंजूर असून देखील 7500 पासून वंचित आहेत. या महिलांचे पैसे न मिळण्याचे कारण फक्त आधार लिंक सांगत आहे. मग आता याला पर्याय काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. Ladki Bahin Yojana

👇👇👇

डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांसाठी काही पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये अनेक अटी व शर्ती आहेत. या अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. यातील सर्वात महत्त्वाची आठवण जे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी. तसेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. जर लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता असेल तर त्या महिलांना या योजनेचा ला मिळणार नाही. तसेच तुमच्याकडे चार चाकी वाहन असल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणत्याही एका अटीत बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

👇👇👇

डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जर काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल. तर घाबरू नका तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळतील. जर तुमच्या बँक अकाउंट चा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पैसे येऊ शकत नाही त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक अकाउंट चालू आहे का नाही चेक करून घ्या.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment