लाडक्या बहिणींचे अर्ज होणार बाद..! ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा झाला आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान केले होते. आता या योजनेबाबत आलेल्या अपडेटमुळे काही महिलांचे टेन्शन वाढणार आहे. काही महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजनेतून या महिला होणार अपात्र

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहिणी योजना सुपरहिट ठरली आहे. या योजनेमुळे मायावती सरकारला एक हाती सत्ता मिळवता आली आहे. राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी आणलेल्या या योजनेचा लाभ अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारच्या किंवा नसलेल्या महिलाही घेत असल्याची तक्रार समोर आली आहे. त्यामुळे आता सर्व अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या नियम व अटी पाळल्य नाहीत त्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे पंधरा ते वीस टक्के म्हणजे जवळपास 35 ते 50 लाख महिला या योजनेचे पैसे मिळवण्यापासून वंचित राहणार आहे. यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेतून या महिला होणार अपात्र

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाल्या अदिती तटकरे

या सर्व प्रकरणाबाबत पत्रकारांशी बोलताना माझी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार निदर्शनात आले आहेत. विशेषता मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत व या योजनेचा लाभ देखील घेत आहेत. आता अर्जाची छाननी केली जाणार आहे त्यात नियम न पाळणाऱ्या आढळल्यास त्या महिला बाद केल्या जाणार आहेत. Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेतून या महिला होणार अपात्र

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कुटुंबातील केवळ एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र नंतर ती 21 ते 65 वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली. बँक खाते असलेल्या आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मात्र यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यामुळे आता या योजनेचे अर्जाची छाननी होणार आहे.

लाडकी बहीण योजनेतून या महिला होणार अपात्र

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

35 ते 50 लाख महिला होणारा अपात्र

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र वयोगटातील चार कोटी सात लाख महिला पैकी तब्बल दोन कोटी 47 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. यावेळी अर्ज दाखल केलेल्या 13 लाख महिलांचे बँक खाते आधार कार्ड जोडलेले नाही. मात्र आता यातील काही महिला पात्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास 35 ते 50 लाख महिला या योजनेतून बाद पाडण्याची शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment