लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे.. December 12, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2011 साठी काही आणखी नवीन नियम लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी संकेत दिले आहेत. या योजनेअंतर्गत चा सव्वा हप्ता कधी मिळणार किती रुपये मिळणार कोणत्या तारखेला मिळणार अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे आपण आज या लेखात पाहणार आहोत. 👇👇👇👇 डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहिणी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला करत आहेत. जुलै महिन्यापासून लाभार्थी महिलांना दरमहा महिन्याला 1500 रुपये या योजनेअंतर्गत दिले गेले आहेत. पहिला आणि दुसरा हप्ता एकत्रित पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. तीन हजार रुपये भाऊबीज आधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र जमा करण्यात आला. आणि आता सहावा हप्ता कधी येणार अशी चर्चा सुरू आहे. 👇👇👇👇 डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 5 डिसेंबर रोजी शपथविधी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार साधारणपणे 15 डिसेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे. म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईल आणि सव्वा हप्ता देण्याची तारीख समोर येईल. याबाबत हिवाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला सहाव्या हप्त्याचे पैसे 15 डिसेंबर नंतर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ladki Bahin Yojana 👇👇👇👇 डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याला 1500 रुपये येणार आहेत. कारण 2000 रुपये करण्यासाठी महिलांना बजेट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अशी माहिती अदिती तटकरे आणि मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जातील असे म्हटले आहे. मात्र आदिती तटकरे यांनी अर्जाची पुन्हा पडताळणी होणार नाही असे देखील म्हटले आहे. त्यामुळे आता नेमकं कोणत्या महिलांना लाभ मिळणार या संभ्रमात महिला आहेत. 👇👇👇👇 डिसेंबर महिन्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा सहावा हप्ता खात्यात आल्यानंतर अर्जाची पडताळणी केली आहे का नाही ते समजेल. ज्या महिलांच्या खात्यात सहाव्या हप्तचे पैसे येतील त्या महिला लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहेत. 2016 सठी काही नवीन नियम आणखीन कडक केले जाण्याची शक्यता नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ज्या महिलांचे पैसे आचारसंहितेमुळे थकीत झाले होते त्या महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा